भारतातली नंबर १ ची लेखक प्रशिक्षण कार्यशाळा

रविवार
23 एप्रिल 2023
सकाळी 9:30 ते दुपारी 2

हॉटेल फ्लोरा इन्,
राजीव नगर, नागपूर

Hurry Up! Only
Minutes
Seconds
Left to Register

लेखकांच्या आमच्या बद्दल प्रतिक्रिया (Testimonial)

#1 बेस्ट सेलिंग लेखक ''अखिल बाहेती'' कडून

हा सेमिनार कोणासाठी आहे?

  • व्यावसायिक
  • प्रशिक्षक
  • कोच
  • सल्लागार
  • प्रायव्हेट जॉबमधले कर्मचारी
  • ज्या व्यक्तीला पुस्तक लिहायचे आहे
  • पुस्तकाबद्दल प्रेम असलेल्या सर्वांसाठी

ऑफलाइन सेमिनारसाठी नोंदणी शुल्क

₹999

फ्री

खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जरूर यावे

  • पुस्तक लिहिण्याचे फायदे काय आहेत ?
  • पुस्तक कोणी लिहावे आणि कसे लिहावे ?
  • पुस्तक हे मार्केटिंगचे ब्रम्हास्त्र म्हणून कसं वापराल ?
  • पुस्तक लिहिताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाल ?
  • तुमचे पुस्तक लवकरात लवकर आणि आकर्षकरित्या पूर्ण कसे कराल ?

आम्ही प्रकाशित केलेली काही पुस्तके

#1 बेस्टसेलर लेखकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया (Testimonials)

संपूर्ण भारतात यशस्वी झालेले सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रम

#1 बेस्टसेलिंग लेखकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया (Testimonials)

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ'S)

Most frequent questions and answers

हा सेमिनार विनामूल्य आहे, की मला उपस्थित राहण्यासाठी तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील ?

या सेमिनारमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे आणि तुम्हाला कोणत्याही तिकिटासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

मी स्वतःसाठी नोंदणी केलेली आहे आणि माझ्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना नोंदणी शिवाय सहभागी होण्यास सांगू शकतो का ?

प्रवेशास केवळ ऑनलाइन नोंदणीसहच परवानगी आहे. शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

काही कारणास्तव मला उशीर झाला तर तुम्ही सुरुवात करण्यासाठी माझी वाट पाहाल का ?

कार्यक्रम घोषित वेळापत्रकानुसार सुरू होईल, परंतु कार्यक्रमात उशिरा सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे (सीट्सच्या उपलब्धतेवर अवलंबून राहील ).

 

मी काही नवीन शिकणार आहे की ते इतर कोणत्याही सेमिनारसारखेच असेल?

हा एक अतिशय वेगळा आणि खास डिझाइन केलेला सेमिनार आहे. येथे पुस्तक लिखाणाची अनेक रहस्ये उघड करण्यात येणार आहेत. पुस्तक लेखनाबद्दलचा पूर्णपणे वेगळा आणि नवीन दृष्टीकोन दिला जाणार आहे . आम्हाला खात्री आहे की तुम्हाला या सेमिनारची संकल्पना नक्की आवडेल.

#1 बेस्टसेलिंग लेखकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया (Testimonials)

या ''सुपर फास्ट ऑथर'' सेमिनारचा एक भाग व्हा

आम्ही प्रकाशित केलेली काही पुस्तके

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.

पुस्तक लेखनाचा ऑफलाइन सेमिनार

दिवस: रविवार
तारीख: 23 एप्रिल 2023
वेळ: सकाळी 9:30 ते दुपारी 2:00 पर्यंत
ठिकाण: हॉटेल फ्लोरा इन्, राजीव नगर, नागपूर